बार्शीत लाचलुचपत विभागाचा मोठा डल्ला; ३ हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात

​बार्शीत लाचलुचपत विभागाचा मोठा डल्ला; ३ हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात ​७/१२ उताऱ्यावरील वारस नोंदीसाठी मागितली लाच; सोलापूर ACB कडून हेमंत फुलारींना रंगेहाथ अटक Barshi crime news :​ बार्शी जि. सोलापूर |ज्ञानप्रवाह न्यूज: जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस म्हणून आजीचे नाव नोंदवण्यासाठी आणि उताऱ्याचे लॉक काढून देण्यासाठी ३,००० रुपयांची लाच घेणाऱ्या उपळे (दुमाला) येथील मंडळ…

Read More
Back To Top