मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणा साठी मंगळवारी सोडत
मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी मंगळवारी सोडत मंगळवेढा/ज्ञानप्रवाह : मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दि.15 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. सदरचे आरक्षण यापूर्वी दि. 22 एप्रिल रोजी काढण्यात आले होते परंतु जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दि.08/07/2025 रोजी नव्याने दिलेल्या आरक्षण कार्यक्रमानुसार आता पुन्हा आरक्षण काढले जाणार आहे. मंगळवेढा…
