मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास

मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/ २०२५ – दि.02/06/2025 रोजी दुपारी 04/00 वा चे सुमारास मंगळवेढा एसटी बसस्थानक मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापूर येथील मंगळवेढा ते बोराळे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना माझी सोन्याची 1,00,000/-रु किंमतीची सोन्याची अंदाजे दोन तोळा वजनाची एक पाटली ही कोणत्यातरी…

Read More

स्वत:च्या मुलीस ठार मारल्या प्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल

स्वत:च्या मुलीस ठार मारल्याप्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील डोणज येथे जन्मदात्या आईने स्वत:च्या चार वर्षीय मुलीस जीवे ठार मारल्या प्रकरणी आई स्नेहल उर्फ स्नेहा श्रीधर तेली हिच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि.13 रोजी सकाळी 9 च्या पुर्वी आई स्नेहल…

Read More

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,ता. 24/03/ 2025-मंगळवेढा पोलीसांनी 12 तासाचे आत खुनातील आरोपी आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा.बोराळे ता. मंगळवेढा याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याबाबत दिलेली माहिती अशी यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा. बोराळे ता. मंगळवेढा…

Read More

गुंजेगाव येथील दुहेरी खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ

गुंजेगाव येथील दुहेरी खून प्रकरणी सर्व सात आरोपी अटकेत न्यायालयाने पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ…. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील गुंजेगाव येथील रिना आप्पासो ढोबळे वय 35 व चंद्रकांत तात्यासो पाटील वय 45,रा.राजापूर या दुहेरी खून प्रकरणातील एकूण आत्तापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून मंगळवेढा न्यायालयाने यांना चार दिवसाची…

Read More

सोड्डी परिसरात पोलिसांनी छापा टाकून शेतात लावलेला 8 लाख 79 हजार रुपये किमतीचा गांजा केला जप्त

सोड्डी परिसरात पोलिसांनी छापा टाकून शेतात लावलेला 8 लाख 79 हजार रुपये किमतीचा गांजा केला जप्त मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी हद्दीत गांजाचे मादक व नशाकारक वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून 43 किलो 958 ग्रॅम वजनाचा गांजा 8 लाख 79 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल…

Read More
Back To Top