दाही दिशा हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दाही दिशा हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे लिखित दाही दिशा या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई,दि.४ नोव्हेंबर २०२५ : दाही दिशा हे पुस्तक सामाजिक,राजकीय,शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे आणि…
