कै.नीला देसाई यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षशील नेतृत्वाची उणीव : डॉ.नीलम गोऱ्हे
शिवसेनेच्या shivsena पहिल्या महिला आमदार नीला देसाई mla nilam desai यांचे निधन; स्त्रीशक्तीची मोठी हानी : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे dr nilam gorhe यांची भावपूर्ण श्रद्धांजली कै.नीला देसाई यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षशील नेतृत्वाची उणीव : डॉ.नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार कै. नीला देसाई यांच्या निधनाने स्त्रीशक्तीची मोठी हानी झाल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…
