मंगळवेढ्यात भरधाव मोटारसायकलची पाच वर्षीय चिमुकल्याला धडक: चालक फरार,गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात भरधाव मोटारसायकलची पाच वर्षीय चिमुकल्याला धडक: चालक फरार,गुन्हा दाखल mangalwedha crime हाजापुरात शाळेला जाणाऱ्या पाच वर्षांच्या रणविरला मोटारसायकलची धडक : गंभीर दुखापत आरोपी चालकावर गुन्हा मंगळवेढा तालुक्यातील हाजापुर येथे भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या मोटारसायकलने पाच वर्षीय मुलाला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. अपघातानंतर उपचार न करता पसार झालेल्या चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात…

Read More
Back To Top