
सामाजिक एकतेचा दिवाळी उत्सव : सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून पारधी समाजासोबत दीपावली साजरी
सामाजिक एकतेचा दिवाळी उत्सव : सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून पारधी समाजासोबत दीपावली साजरी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० ऑक्टोबर २०२५ –जनतेसोबतच पोलिसांची दिवाळी या भावनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने पारधी समाजासोबत दीपावली सण साजरा केला.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ऑपरेशन पहाट या संकल्पनेतून मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने चिंचोली काटी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. ऑपरेशन पहाटचा मानवी चेहरा…