पोलीस पाटील दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस ठाण्यात मार्गदर्शन बैठक; जनसंपर्क व ग्रामसुरक्षेवर भर
पोलीस पाटील दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस ठाण्यात मार्गदर्शन बैठक; जनसंपर्क व ग्रामसुरक्षेवर भर मंगळवेढ्यात पोलीस पाटील दिन साजरा; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांचा सत्कार मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,१७/१२/ २०२५ -पोलीस पाटील दिनाच्या अनुषंगाने मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची आज मंगळवेढा पोलीस ठाणे येथे मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मंगळवेढा विभागीय पोलीस…
