रमजाननिमित्त अभिजीत पाटील यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे पंढरपुरात आयोजन
रमजाननिमित्त अभिजीत पाटील यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे पंढरपुरात आयोजन हिंदू-मुस्लिम समाजाकडून पाटील यांचे कौतुक पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये स्टेशन मज्जिद,बडा कब्रस्तान याठिकाणी रमजाननिमित्त इफ्तार पार्टींचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यात पाटील हे नेहमीच अग्रेसर असतात.सर्वधर्म…
