
१४ वर्षाखालील बाल कामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई
१४ वर्षाखालील बालकामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई पंढरपूर /नंदकुमार देशपांडे/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.१२ जून या जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, सोलापूर मार्फत बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टिने जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिह्यात कारखान्यांना भेटी देणे,बाल कामगार प्रथाविरोधी सह्यांची मोहीम राबविणे,पोस्टर चिकटविणे, जनजागृती करणे यासाठी दलाची स्थापना करण्यात आली…