बेंगळुरू इमारत दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
[ad_1] बेंगळुरूमध्ये मंगळवारी मुसळधार पावसामुळे बांधकाम सुरू असलेली एक बहुमजली इमारत कोसळली. तसेच हा अपघात झाला तेव्हा इमारतीत अनेक मजूर काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 5 वर पोहोचली असून मुसळधार पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये कोसळलेल्या बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले होते. काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेत 13…

