मंगळवेढा येथे सेवेचा जागर; प्रशासकीय सेवेची गंगा १५०५ नागरिकांच्या दारी

मंगळवेढा येथे सेवेचा जागर; प्रशासकीय सेवेची गंगा १५०५ नागरिकांच्या दारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये लाभार्थ्यांना एकाच दिवशी 1505 जणांना देण्यात आला लाभ मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराला मंगळवेढा येथे सुद्धा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजच्या तालुक्यातील सहाव्या शिबिराचे उदघाटन…

Read More

महसूल विभागाकडून पुळुज व भाळवणी मंडळात 1505 दाखले सेवांचे वितरण : तहसीलदार लंगुटे

महसूल विभागाकडून पुळुज व भाळवणी मंडळात 1505 दाखले सेवांचे वितरण : तहसीलदार लंगुटे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत दिनांक 14 रोजी पंढरपूर तालुक्यातील पुळुज व भाळवणी…

Read More

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप

मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध आठ मंडल मधून शालेय मुलांसाठी 1417 विविध दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती निवासी महसूल नायब तहसिलदार शुभांगी जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय…

Read More

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान माढा/ज्ञानप्रवाह न्यूज- टेंभुर्णी ता.माढा येथे महाराष्ट्र शासना च्यावतीनं महसूल आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी सर्कल मधील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आलं. या अभियानांमध्ये विविध विभागांकडून नागरिकांना शासकीय कामकाजातील दाखले, प्रमाणपत्रे व सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये आरोग्य विभाग १६००, ग्रामपंचायत विभाग १५०,…

Read More
Back To Top