राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ : महाराष्ट्रातील चमकत्या प्रतिभांचा गौरव

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ : महाराष्ट्रातील चमकत्या प्रतिभांचा गौरव विज्ञान भवनात महाराष्ट्राचा मान उंचावला : दिव्यांगजनांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय सलाम नवी दिल्ली, दि. 3 – आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाच्या औचित्याने आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार–2025’ प्रदान करण्यात आले. विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व…

Read More

वीराचार्यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूला चीतपट केले..- प्रा.एन.डी.बिरनाळे

कोल्हापूर जैन बोर्डिंग व्यायामशाळा प्रकरण वीराचार्यांनी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूला चीतपट केले..- प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज – दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये पूर्व बाजूला अधीक्षक निवास स्थानाच्या उत्तर बाजूला विद्यार्थ्यांना व्यायामासाठी स्व. तात्या पाटणे यांच्या पुढाकाराने व्यायामशाळा बांधण्यात आली. व्यायामासाठी आवश्यक ती साहित्य साधने बोर्डिंगच्या मालकीची होती. कोल्हापुरातील एक राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूंनी त्या ठिकाणी दररोज व्यायाम…

Read More

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संकलनाची प्रारंभिक आकडेवारी जाहीर

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संकलनाची प्रारंभिक आकडेवारी जाहीर १५७३ पदवीधर आणि ७६२ शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/१२/२०२५ –पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवेढा तालुक्यातील मतदार नोंदणीची प्रारंभिक प्रक्रिया सुरू असून गुरुवार दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार यावर्षी मतदारांची नोंदणी उत्साहात सुरू आहे. तहसीलदार कार्यालयात २८ डिसेंबरपर्यंत नोंदणी…

Read More

देशात लागू होणार इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली; FASTag होणार आणखी अत्याधुनिक

एक वर्षात देशातून टोल नाका पद्धत संपणार; नितीन गडकरींची लोकसभेत घोषणा देशात लागू होणार इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली; FASTag होणार आणखी अत्याधुनिक नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली एक वर्षाच्या आत पूर्णपणे समाप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याऐवजी…

Read More

महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवा – गौरी प्रकरणी SIT नियुक्तीची डॉ.गोऱ्हे यांची आग्रही मागणी

डॉ.गौरी पालवे-गर्जे प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांशी तातडीची भेट महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवा – गौरी प्रकरणी SIT नियुक्तीची डॉ.गोऱ्हे यांची आग्रही मागणी मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ४ डिसेंबर : डॉ.गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

Read More

संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्याया विरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – मंगेश चिवटे यांचे आवाहन

शिक्षण हक्कासाठी शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभाग – मंगेश चिवटे यांची भूमिका जाहीर संचमान्यता,टीईटी व मातृभाषेवरील अन्यायाविरोधात ५ डिसेंबरला शाळा बंद – चिवटे यांचे आवाहन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/१२/२०२५: राज्यभर सुरु असलेल्या संचमान्यता धोरणातील बदल, शिक्षकांवरील वाढते जाचक नियम, अतिरिक्त घोषित होणारी हजारो पदे तसेच मातृभाषेतील शिक्षणावर निर्माण झालेला गंभीर धोका या सर्व प्रश्नांवर कठोर भूमिका घेत…

Read More

मरवडे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ – ७ शेळ्या, ३ पाटी व २ बोकडे चोरी

मंगळवेढा तालुक्यात मोठी चोरी – शेतकऱ्याच्या ५० हजारांच्या जनावरांची अज्ञात चोरट्यांकडून चोरी मरवडे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ – ७ शेळ्या, ३ पाटी व २ बोकडे चोरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. 03 – मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे शेतकऱ्याच्या पत्राशेडमधून तब्बल ₹50,000 किंमतीच्या जनावरांची चोरी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. गुन्हा गुरन. 996/2025, BNS 303(2) प्रमाणे दाखल…

Read More

ही ताकद अहिंसेची

आचार्यश्री विद्यानंद.. बाहुबलीवरील संघर्ष आणि सोलापूर पोलिसांनी मला व प्रा.प्रदीप फलटणे पुणे यांना केलेली अटक – प्रा.एन.डी.बिरनाळे ज्ञानप्रवाह न्यूज – १४ डिसेंबर,१९८३ च्या रात्री ९वा .. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा मला कोल्हापूर जैन बोर्डिंग मध्ये फोन आला.. बाहुबलीसाठी नेमिनाथ मरायची तयारी असेल तर जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये ताबडतोब या.. येताना आणखी कोणाची तशी तयारी असेल…

Read More

ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे हृदयविकाराने निधन

ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे हृदयविकाराने निधन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे मंगळवारी सकाळी 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू समयी ते ७८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.ते पत्रकार नितीन शिंदे तसेच उपजिल्हा…

Read More

खाजगी बस,अवजड वाहने आणि वाहतूक शिस्तीसाठी कठोर नियम; अपघात कमी करण्याचा निर्धार – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कठोर निर्देश

फक्त दंड नाही, जीव वाचवणे महत्त्वाचे— वाहतूक सुरक्षेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कठोर निर्देश पुणे–पिंपरी चिंचवडमधील अपघात रोखण्यासाठी मोठा निर्णय; खासगी बस व अवजड वाहनांवर कडक नियंत्रण खाजगी बस,अवजड वाहने आणि वाहतूक शिस्तीसाठी कठोर नियम; अपघात कमी करण्याचा निर्धार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३ डिसेंबर २०२५ : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंजवडी परिसरातील वारंवार…

Read More
Back To Top