महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा-हिंदु जनजागृती समिती

महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा-हिंदु जनजागृती समिती मुंबई,दि.१३/०१/२०२५ – गुजरातमधील सूरत येथून महाकुंभ मेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जात असलेल्या ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनच्या बी ६ कोचवर महाराष्ट्रातील जळगावजवळ दगडफेक करण्यात आली.महाकुंभ मेळ्या सारख्या पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे.धार्मिक यात्रेकरूंवर होणार्‍या…

Read More

भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचे प्रेरणादायी उपक्रम

भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचा प्रेरणादायी उपक्रम भोर/ज्ञानप्रवाह न्यूज –भोर आणि वेल्हे तालुक्यांमध्ये सायबेजआशा ट्रस्टने गावांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. शेती विकास, सार्वजनिक विकास कामे, महिलांचा सशक्तीकरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये ट्रस्टच्या उपक्रमांमुळे अनेकांचे जीवन बदलले असून, समाजामध्ये एकतेची भावना निर्माण झाली आहे. ट्रस्टने…

Read More

क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णया मुळे खो-खो ला पाठबळ,प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

खो-खो विश्वचषक-२०२५ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे खो-खो ला पाठबळ मुंबई,दि.12/01/2025 :- खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित खो-खो विश्वचषक-2025 या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी विशेष बाब म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. खो-खो फेडरेशन…

Read More

सनातन धर्मशिक्षा प्रदर्शना तून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज

प्रयागराज येथील महाकुंभातील सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनीचे उद्घाटन सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म कार्य – महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज प्रयागराज/ज्ञानप्रवाह न्यूज,दि १२/०१/ २०२५- सनातन धर्मातील छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणण्याच्या दृष्टीने सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनी उपयोगी आहे. सनातन संस्थेद्वारा आयोजित ‘सनातन धर्मशिक्षा प्रदर्शनाच्या माध्यमातून होणारा अध्यात्मप्रसार हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्म…

Read More

जैन समाजातर्फे ॲड चैतन्य भंडारी यांना पुरस्कार

जैन समाजातर्फे ॲड चैतन्य भंडारी यांना पुरस्कार जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज – धुळे येथील अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट व श्री महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान तर्फे ॲड चैतन्य भंडारी यांनी देशभरात केलेल्या सायबर जनजागृतीच्या कार्याबाबत त्यांचा नुकताच सकल जैन समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार…

Read More

क्रीडासंकुलच्या आरक्षित जागेवरील बेकायदेशीर व्यवहार रद्द

क्रीडासंकुलच्या आरक्षित जागेवरील बेकायदेशीर व्यवहार रद्द आरपीआय नेते दीपक चंदनशिवे यांच्या पाठपुराव्याला यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील मौजे कासेगाव येथील गट नंबर १४/१/अ/२/अ या क्षेत्राबाबतची नोंदणीकृत खरेदीखत बाबतची धरण्यात आलेली फेरफार क्रमांक ३१०१२/३१०१२/३१०२६ ही नोंद सुनावणीनंतर सदर जागेवर आरक्षण असल्याचे तसेच खरेदी खत व्यवहार करताना अनेक चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.यामुळे…

Read More

पाणपोई आर.ओ.प्लांट आणि जनावरांसाठी पाणपोईचा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

पाणपोई आर.ओ.प्लांट आणि जनावरांसाठी पाणपोईचा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२५- श्री महावीर फाऊंडेशन पंढरपूर यांच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने स्व.सागर राजेंद्र दोशी यांचे स्मरणार्थ सामाजिक उपक्रम म्हणून पाणपोई आर.ओ.प्लांट तसेच जनावरांसाठी पाणपोईचे महावीर नगर व इसबावी येथे उद्घाटन होणार आहे. विधानपरिषदेचे मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते आणि बालरोग…

Read More

पालकांनी मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाकडे लक्ष द्यावे-शिवाजी शिंदे

पालकांनी मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाकडे लक्ष द्यावे-शिवाजी शिंदे करकंब येथे विज्ञान प्रदर्शनात 161 विद्यार्थ्यांचा सहभाग युवा उद्योजक अमोल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०२/२०२५- मुलांना सध्याच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान याची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना मोबाईलपासून दूर ठेऊन पालकांनी मुलांमधील वैज्ञानिक दृष्टिकोण लक्षात घेऊन त्याकडे लक्ष दिल्यास मुले भविष्यात नक्कीच विविध विज्ञान क्षेत्रात भरारी…

Read More

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार नवी दिल्ली,दि.11 : मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार असल्याची माहिती पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितले,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

उल्हासनगरमधील सरकारी निरीक्षणगृह अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा.. उपसभापती डॉ नीलम गो-हे

उल्हासनगरमधील सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा.. मुलींसाठी समुपदेशन आणि कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे…उप सभापती नीलम गो-हे यांची मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना विनंती मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ :- उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत अधिक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावेत अशी विनंती विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे…

Read More
Back To Top