मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संभाजी शिंदे

मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा -संभाजी शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०३/२०२५- मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान भैय्याजी जोशी यांनी केले आहे.मराठी ही राजभाषा आहे जोशी यांचे हे वक्तव्य राजद्रोहात बसते.१०६ हुतात्म्यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिले ते हे ऐकण्यासाठी का ?…

Read More

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई एकूण 147 किलो गांजा जप्त 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका व शहर पोलिसांकडून जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दि.०५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या सूचनांवर पुणे विद्यापीठाकडून तत्काळ कार्यवाही

उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या सूचनांवर पुणे विद्यापीठाकडून तत्काळ कार्यवाही वसतिगृहातील उंदीरांचा उच्छाद टळणार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ मार्च २०२५ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये वाढता उंदीरांचा सुळसुळाट आणि अस्वच्छता याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत पुणे विद्यापीठाने त्वरित उपयोजना केल्या आहेत.याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित ही गंभीर…

Read More

पंढरपूर येथे होमिओपॅथिक डॉक्टरांची सीएमई संपन्न

पंढरपूर येथे होमिओपॅथिक डॉक्टरांची सीएमई संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-दि. ०६/०३/२०२५ रोजी एसबीएल प्रायव्हेट लिमिटेड व पार्थ होमिओ फार्मसी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सीएमई चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी डॉ आकाराम साळुंखे,डॉ ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन डॉ रणजित…

Read More

आष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडनिंब शहराला पाणी मिळाले-आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आष्टी उपसा सिंचन योजनेतून पहिल्यांदाच मोडनिंब शहराला पाणी मिळाले माढा/ज्ञानप्रवाह न्यूज : माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांच्याकडे मोडनिंब शहरातील अनेक ग्रामस्थांनी मागणी केली असता केली कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मोडनिंब शहराला पाणी प्रश्नाला न्याय मिळाला असल्याने नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोडनिंब शहर आणि परिसरातील नागरिकांची…

Read More

सोड्डी परिसरात पोलिसांनी छापा टाकून शेतात लावलेला 8 लाख 79 हजार रुपये किमतीचा गांजा केला जप्त

सोड्डी परिसरात पोलिसांनी छापा टाकून शेतात लावलेला 8 लाख 79 हजार रुपये किमतीचा गांजा केला जप्त मंगळवेढा पोलिसांची मोठी कारवाई मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी हद्दीत गांजाचे मादक व नशाकारक वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून 43 किलो 958 ग्रॅम वजनाचा गांजा 8 लाख 79 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल…

Read More

अधिवेशन संपण्यापूर्वी छावणी चालकांची बिले अदा करा- आ.समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी 

अधिवेशन संपण्यापूर्वी छावणी चालकांची बिले अदा करा- आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी  मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०३/२०२५ – मंगळवेढा तालुक्यातील 61 व सांगोला तालुक्यातील 149 चारा छावण्या सन २०१९-२० मध्ये दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगवण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या मात्र त्या छावण्यांची अंतिम बिले अद्याप अदा केलेली नाहीत. ती बिले हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर अदा करावीत.पाच वर्षापासून हे…

Read More

पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण लवकरच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही ओळखला जाईल येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देण्याची घोषणा कोल्हापूर,दि.०६/०३/२०२५ : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसास्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल़ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

मुंबई येथे मंत्रालयात उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

मुंबई येथे मंत्रालयात उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- मंत्रालयात जलसंपदा,गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुढील मुद्दांवर चर्चा झाली : तात्काळ उजवा व डावा कालवा पाणी सोडण्याचे ठरवले, बोगद्यातून सीना नदीस व सीना-माढा उपसा सिंचन…

Read More

दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्या प्रकरणी मंगळवेढा शहरात दोघांविरूध्द गुन्हा दाखल

दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दोघांविरूध्द मंगळवेढा शहरात गुन्हा दाखल जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलिसांची कारवाई मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा शहरात दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दत्तात्रय बबन ढोणे वय 38 रा.गुंजेगाव,सुनिल मल्लिकार्जून गोपाळकर वय 26,रा.कुंभार गल्ली या दोघांविरूध्द मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी…

Read More
Back To Top