सर्वसामान्यांना वटवृक्षा प्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ.नीलम गोऱ्हे

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.१० मार्च २०२५ : केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे.महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण,नवे आयटी धोरण,पर्यटन धोरण,लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण,२०२५ हे सहकार वर्ष म्हणून घोषित करणे आणि अभिजात मराठी भाषा मोहीम दरवर्षी…

Read More

दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन आधुनिक जगात, जिथे कामाचा ताण आणि वेगवान जीवनशैली हे सर्वसाधारण बनले आहे, तिथे दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे एक आव्हानात्मक कार्य बनले आहे. कामाच्या ठिकाणी उच्च अपेक्षा, वेळेची कमतरता आणि वाढत्या जबाबदार्‍या यामुळे अनेकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करावे लागते. परंतु, या दोन्ही बाजूंमध्ये योग्य…

Read More

स्वेरीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांनी साजरा केला रोटी डे

स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे’ स्वेरीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचा उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०३/२०२५- तरुणाई ही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत विविध डे साजरा करत असल्याचे सांगितले जात आहे.उद्याच्या भारताचे आपण आधारस्तंभ आहोत याचा जणू या तरुणाईला विसर पडलेला असल्याचे आपल्याला जाणवते. अशा मुल्यहिन संस्कृती मधून तरुणाईला वेळीच बाहेर काढणे गरजेचे आहे म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे…

Read More

जीवनात यशस्वी होण्यास आई , वडील व गुरुजनांचा आदर राखावा- पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील

जीवनात यशस्वी होण्यासाठी आई, वडील व गुरुजन यांचा आदर राखावा-पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील स्वेरीमध्ये जागतिक महिला दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५ : महिला दिन साजरा करताना माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले,राहीबाई पोपेरे यांच्या अद्भूत कार्याला आपण वंदन केले पाहिजे. एक महिला काय करू शकते, याची प्रचीती त्यांच्या कार्यातून येते. ज्यावेळी मी लहान होते तेव्हा कलेक्टर होण्यासाठी काय…

Read More

पतंजली प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पतंजली प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पतंजली फुड व हर्बल पार्क चे उद्घाटन या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, पतंजली व राज्य शासन या प्रकल्पात आधुनिक नर्सरी उभारेल नागपूर,दि.०९/०३/२०२५ : पतंजली फुड व हर्बल पार्कच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महिलाध्यक्षा प्रमिला तूपलवंडे,मा.नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,भीमाशंकर टेकाळे,…

Read More

श्री.ब.ब्र.राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांना झालेल्या बेदम मारहाणीबाबत पोलिस निरिक्षक मंगळवेढा यांना निवेदन

श्री.ब.ब्र.राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांना झालेल्या बेदम मारहाणीबाबत पोलिस निरिक्षक मंगळवेढा पोलिस स्टेशन यांना निवेदन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०३/२०२५ – मौजे सिध्दनकेरी ता.मंगळवेढा जि. सोलापूर येथील तोफक‌ट्टी संस्थान मठ येथील शिवाचार्य श्री.ब.ब्र.राचोटेश्वर स्वामीजी हे गेले ३४ वर्षे श्री.सिध्देश्वर मंदिरात पुजा अर्चा व धर्मोपदेशनाचे कार्य करतात.सिध्दकेरी येथे मठाचे जवळजवळ १५० एकर शेतजमीन व कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन व संवर्धन बैठकीचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेत आयोजन

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर जतन व संवर्धन: मंगळवारी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन,संवर्धन व जिर्णोद्वाराचे काम शासन निधीतून पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. सदर कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबत टिसीएस कंपनीच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी…

Read More

पंढरपुर शहर पोलीस ठाणे तसेच निर्भया पथक यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा

पंढरपुर शहर पोलीस ठाणे तसेच निर्भया पथक यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस संकुल येथे महिला दिन उत्साहात साजरा मावळा ॲकेडमी व युनिक ॲकेडमी, रणझुंजार ॲकेडमीतील विद्यार्थिनींचा सत्कार पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०३/२०२५- पोलीस संकुल पंढरपूर येथे महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला होता. त्याअनुशंगाने या कार्यक्रमात महिलां विषयक नवीन कायद्यांची माहिती देण्यात आली तसेच महिला व विदयार्थिनींना…

Read More

पालकमंत्री कक्षामुळे जनतेचे प्रश्न जलद गतीने सुटतील – पालकमंत्री नितेश राणे

पालकमंत्री कक्षामुळे जनतेचे प्रश्न जलद गतीने सुटतील – पालकमंत्री नितेश राणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री कक्षाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी,दि.8 मार्च 2025, जिमाका :- सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्या साठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे अधिक गतीमान पद्धतीने व्हावीत हा…

Read More
Back To Top