अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेश बुराडे यांची निवड

अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राजेश बुराडे यांची निवड

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी पंढरपूर येथील जेष्ठ शिवसैनिक राजेश उर्फ काकासाहेब बुराडे यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय ओ बी सी सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा नानासाहेब ठेंगले यांनी राजेश उर्फ काकासाहेब बुराडे यांची निवड जाहीर केली आहे .त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *