Ank Jyotish 29 March 2025 दैनिक अंक राशिफल

[ad_1]

Numerology
मूलांक 1 -आजचा दिवस अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. परंतु कौटुंबिक वातावरण चांगले नसतील. काही बदल होतील. एखाद्याच्या आधाराची गरज भासेल.

मूलांक 2 -.आजचा दिवस जबाबदारी समजून काम करा. कामात सक्रिय व्हावा. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. आर्थिक लाभ होतील.

मूलांक 3  आजचा दिवस निर्णय घेताना थोडे सावध राहावे लागेल, कारण तुमच्या निर्णयांवर अनेकांचे आयुष्य अवलंबून आहे. कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबियांशी चर्चा करा. आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 4 – आजचा दिवस मित्रांसोबत सहलीला जाल. खरेदीला जाऊ शकता. गुणांना दाखवण्याचा हा काळ चांगला आहे.

मूलांक 5 –  आजचा दिवस सहलीला बाहेर जाऊ शकता आणि आयुष्यात चढ-उतार येतील, धीर ठेवा. सर्व काही ठीक होईल. चांगली जीवनशैली आजारांना दूर ठेवेल. शैक्षणिक स्तरावर योग्य निर्णय घ्यावे.

मूलांक 6 -आजचा दिवस चांगला आहे, तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले तुमची वाट पाहत आहे. काहीही समस्या असतील मनमोकळेपणाने पालकांशी बोला.

मूलांक 7 आजचा दिवस  मालमत्तेशी संबंधित लोकांचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये त्यांना फायदा होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, फसवणूक होऊ शकते.

मूलांक 8 -.आजचा दिवस आर्थिक स्थिती सुधारेल, यामुळे तुमचा खराब मूड देखील सुधारेल. शिस्तबद्ध दैनंदिन जीवन आरोग्यासाठी चांगले सिद्ध होईल. .

मूलांक 9 – आजचा दिवस घरी मित्र किंवा नातेवाईक येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण न घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या कुटुंबात काही शुभ घटना घडतील, नवे नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top