मुंबई इंडियन्सचे दोन दिग्गज खेळाडू आयपीएलपूर्वीच एकमेकांना भिडणार, पाहा कुठे आणि कसे…
आयपीएलमधील सख्खे मित्र होणार पक्के वैरी… असंच काहीसं आपल्याला फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळणार आहे. कारण यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा संघातील एका दिग्गज खेळाडूबरोबर भिडणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता आता क्रिकेट विश्वाला असेल.