पंढरपूर नगरपरिषद च्यावतीने लोकमान्य टिळक जयंती साजरी

पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने लोकमान्य टिळक जयंती साजरी Lokmanya Tilak Jayanti celebrated on behalf of Pandharpur Municipal Council
  पंढरपूर ,२५/०७/२०२१ - पंढरपूर नगरपरिषदे च्यावतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन पंढरपूर नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचे शुभहस्ते  पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरपरिषदचे मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,नगरसेवक डि. राज सर्वगोड,नगरसेवक धर्मराज घोडके,नगरसेवक विजय वरपे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी नगरपरिषदचे आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, सभा लिपिक उमेश कोटगिरी,चेतन चव्हाण आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: