वादळ झटका पंचनामा

      वादळ झटका :

सत्तेसाठी दिल्ली
भुंकण्यासाठी गल्ली
भांडवलदारांची किल्ली
राजकारणात लबाडच हल्ली !!

       पंचनामा:

विधी मंडळ अधिवेशनाचे सूप वाजल
मंत्र्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या
आरोपांनी गाजल पण
अखेरीस त्यातून निष्पन्न काय झालं ?
डिलिव्हरी ऐवजी अँबॉरशनवर भागलं
भ्रूणहत्येच पाप मात्र कपाळी लागलं !!

       "सुप्रभात"

लहान मुलासारखं निष्पाप ,निरपेक्ष फुलासारखे सुगंधी तर फळासारखं गोड, फुलपाखरांप्रमाणे आनंदी जगावं अन जन्माचं सार्थक करावं

आनंद कोठडीया , जेऊर ९४०४६९२२००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: