राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड उज्वल निकम यांचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड उज्वल निकम यांचे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले अभिनंदन

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०७/२०२५ – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड उज्ज्वल निकम ujwal nikam यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ramdas athawale यांनी माटुंगा येथील निवासस्थानी भेट घेऊन उज्वल निकम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top