वावटळ….गोफणगुंडा
वावटळ….
आता कोणता नेता मग तो सत्ताधारीअ सो वा विपक्ष
केंव्हा काय बोलेल सांगता येत नाही
जो तो मीच शहाणा समजून वादविवाद निर्माण करतो आहे
नको तिकडे लक्ष वेधतो आहे
हातच सोडून पळत्याच्या पाठीशी धावतो आहे!!
गोफणगुंडा:
सत्तेच्या राजकारणाला पक्षांतराचा वात झोम्बतो आहे
जो तो सावलीच्या मागे धावतो आहे
माणसाला आपल्या एवढी देखील अक्कल नाही
हे पाहून गाढवं सुदीक हसते आहे”
“सुप्रभात”
“इतरांच्या बाबत सतत आपले मनांत सदभाव ठेवत राहिलो तर आपला भाव वाढत राहतो “!!
आनंद कोठडीया,जेऊर ता. करमाळा
९४०४६९२२००
