RCB v MI : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचू शकतो मोठा विक्रम, कोणता जाणून घ्या…
विराट कोहलीला आजच्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यात एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. विराटने या सामन्यात फक्त १३ धावा केल्या तर विराटचया नावावर एक मोठा विक्रम होऊ शकतो. विराट आजच्या सामन्यात कोणता विक्रम रचू शकतो, पाहा…