हार्दिक पंड्याला मोठा धक्का; आता विश्वचषकाच्या संघातून मिळू शकतो डच्चू, मुंबईचा खेळाडू घेऊ शकतो जागा…
हार्दिक पंडया फिट नसल्यामुळे मुंबई इंडियन्सबरोबरच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. तिसऱ्या सामन्यात हार्दिक खेळला पण तो फॉर्मात नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता भारताच्या विश्वचषकाच्या संघातून त्याला डच्चू मिळू शकतो.