IPL 2021 : रोहित शर्माला या एकाच गोष्टीमुळे येतेय सर्वात जास्त टेंशन, जाणून घ्या कोणती…
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला सधअयाच्या घडीला सर्वांत जास्त टेंशन एकाच गोष्टीमुळे आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या एकाच गोष्टीचा परीणाम रोहितची फलंदाजी आणि मुंबई इंडियन्सच्या संघावरही होत असल्याचे दिसत आहे.