महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर, दि:०५ – राज्याच्या महिला व बालविकास अदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे , नायब तहसीलदार वैभव बुचके, विजय जाधव तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading