भारताच्या विश्वचषकाच्या संघात एकमेव मराठमोळ्या खेळाडूने पटकावले स्थान, बीसीसीआने केला मोठा बदल
भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात आज एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय संघात आता एकमेव मराठमोळ्या खेळाडूचा समावेश झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बीसीसीआयने विश्वास ठेवलेला हा मराठमोळा खेळाडू आहे तरी कोण, पाहा….