IND v PAK : पाकिस्तानविरुद्ध भारताने प्रथम फलंदाजी केल्यास होऊ शकतो पराभव, जाणून घ्या आकडेवारी…
भारतीय संघाने जर पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर त्यांचा पराभव होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईच्या मैदानात होणार आहे, या सामन्याचा पीच रिपोर्ट नेमरा काय सांगतो, पाहा…