श्रीकांत भारतीय यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

श्रीकांत भारतीय यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.29- दि. 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे ,प्रणव परिचारक,भास्कर कसगावडे, मंदार जोशी,डॉ.मिलींद जोशी, बाबासाहेब बडवे, नाना कवठेकर आदी उपस्थित होते.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading