पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट,पाच जणांचा मृत्यू
[ad_1] पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. ALSO READ: अॅसिड टाकून डोळे फोडले, गुप्तांग चिरडण्यात आले, तरुणाची तालिबानी पद्धतीने फाशी देऊन हत्या पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील लांबी भागात असलेल्या फटाके बनवण्याच्या आणि पॅकेजिंग कारखान्यात मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण परिसर हादरला. या स्फोटात…
