सावधान! देशभरात करून रुग्णसंख्या वाढली
[ad_1] देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १०८१ सक्रिय रुग्ण आढळले आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये कोरोनाचे ४३० सक्रिय रुग्ण आहे. तर राजस्थान, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्येही कोरोना वेगाने पसरत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोना…
