पाकिस्तानमध्ये बसची वाहनाला धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू
[ad_1] पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी बस आणि दुसऱ्या वाहनात भीषण टक्कर झाली. या धडकेत किमान 9 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान पोलिसांनी ही माहिती दिली. करक जिल्ह्यातील अंबरी काल्ले चौक येथे सिंधू महामार्गावर हा अपघात झाला, ज्यात एक वाहन आणि प्रवासी बसची धडक झाली, पोलिसांनी…

