पुण्यात बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला
[ad_1] Pune News: पुण्यातील बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिलेवर तिच्या पुरुष सहकाऱ्याने चाकूने हल्ला केला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, कर्ज घेण्याच्या वादातून हा हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पुण्यातील बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय महिलेची मंगळवारी संध्याकाळी हत्या…

