हत्या की अपघात? नागपुरात रस्त्याच्या कडेला पडलेल्या पाईपमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळले
[ad_1] Nagpur News: नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्री पोलीस स्टेशनजवळ भरधाव वेगामुळे दोन दुचाकीस्वार तरुणांचा अपघात झाला. पण, दोघांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री भरधाव वेगामुळे दुचाकीस्वार दोन तरुणांचा अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या कडेला पडलेल्या पाण्याच्या पाईपला आदळल्यानंतर दोघेही त्याच पाईपमध्ये घुसले,…

