तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन
[ad_1] Zakir Hussain Death : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते हुसैन यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी रविवारी रुग्णालयात दाखल झाल्याची…

