स्पेनमधील एका ज्येष्ठ नागरिक निवृत्ती गृहाला भीषण आग,अनेकांचा मृत्यु
[ad_1] स्पेनमधील विलाफ्रांका डेल एब्रो येथील जार्डिनेस डी व्हिलाफ्रांका या निवृत्ती गृहात शुक्रवारी भीषण आग लागली. या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता ही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला किमान दोन तास लागले. स्थानिक सरकारी प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, अधिकारी हे पुष्टी करू शकले नाहीत की सर्व मृत्यू निवृत्ती गृहातील…

