सीईटी परीक्षा आता राज्यातील केंद्रावर होणार,उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
[ad_1] महाराष्ट्रातील परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षांमध्ये अनियमिततेच्या आरोपांनंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी घोषणा केली की पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) फक्त राज्यातील परीक्षा केंद्रांवरच घेतली जाईल. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला….
