मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडर्स उडवण्यास एका महिन्यासाठी बंदी
[ad_1] मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेचा विचार करून मुंबई पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत एका महिन्यासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल्ड मायक्रोलाईट विमाने, पॅरा ग्लायडर्स आणि हॉट एअर फुगे उडवण्यास बंदी घातली गेली आहे, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश ४ एप्रिल ते ५ मे पर्यंत लागू…

