LIVE: मुंबईत ई-बाईक टॅक्सी धावणार
[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी इलेक्ट्रिक-बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली. या निर्णयाचा फायदा १५ किमी पर्यंत प्रवास करणाऱ्या एकट्या प्रवाशांना होईल आणि मुंबई व्यतिरिक्त राज्यातील इतर अनेक शहरी केंद्रांमध्येही हा निर्णय लागू होईल. ही सेवा सुरू झाल्यामुळे, सामान्य लोकांना लोकल ट्रेन, मेट्रो,…

