समृद्धी एक्सप्रेसवे वर टायर फुटल्याने अपघात 2 जणांचा मृत्यू, 13 जखमी
[ad_1] मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गर एक एसयूव्ही उलटून दुसऱ्या वाहनाला धडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर13 जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी ही माहिती दिली. सिंधखेड राजा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 9 वाजताच्या सुमारास 15 प्रवाशांना घेऊन जाणारी एसयूव्ही यवतमाळहून भाविकांना घेऊन शिर्डीकडे जात असताना हा अपघात झाला. ALSO READ: महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे…

