आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले

[ad_1] मंगळवारी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक वाईट बातमी आली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली अरविंद केजरीवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. ALSO READ: रुग्णवाहिका ट्रॅकवर अडकली, मालगाडीने रुग्णवाहिकेला धडक देत १०० मीटरपर्यंत ओढत नेले हा खटला 2019 चा आहे. तक्रारदाराने द्वारकेत मोठे होर्डिंग्ज लावल्याबद्दल…

Read More

महाराष्ट्रात जीबीएसचे 224 रुग्ण आढळले, 12 मृत्यू, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा खुलासा

[ad_1] महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे दहशत निर्माण झाली आहे. तथापि, आता त्याचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, महाराष्ट्रात 3 मार्चपर्यंत गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे 224 रुग्ण आढळले आहेत आणि या आजारामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ALSO READ: ऐन…

Read More

म्यानमारमधील स्कॅम सेंटरमधून 300भारतीय नागरिकांची सुटका

[ad_1] सोमवारी म्यानमारमधील एका स्कॅम सेंटरतून सुटका करण्यात आलेल्या 300 भारतीय नागरिकांना थायलंडमार्गे भारतात पाठवण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भारतीय नागरिकांना हवाई दलाच्या सी-17 वाहतूक विमानाने परत आणण्यात आले. ALSO READ: वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू म्यानमार सरकार चिनी ऑपरेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर ऑनलाइन स्कॅम सेंटर्सवर कारवाई सुरू करत आहे. येथून मुक्त झालेल्या लोकांना…

Read More

वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू

[ad_1] America News : अमेरिकेतील मिसिसिपी येथे एक वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचा पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. ALSO READ: शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली प्रतिक्रिया मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये एक वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरचा पायलट आणि रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांचा…

Read More

LIVE: डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today : डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक झाली. पोलिसांनी पाच दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे, त्यापैकी चार अल्पवयीन आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. डोंबिवलीजवळील खंबाळपाडा येथील आरएसएस शाखेवर दगडफेक झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने आरएसएस कार्यकर्ते तेथे जमले होते.जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर टीका अर्थसंकल्पात…

Read More

डोंबिवलीतील आरएसएस बालप्रशिक्षण शिबिरावर दगडफेक

[ad_1] Dombivli News: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुलांच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक केल्याबद्दल पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.   ALSO READ: MRSAC च्या सहकार्याने उपग्रह आणि ड्रोनद्वारे पीक सर्वेक्षण करण्याचा सरकार करत आहे विचार मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. डोंबिवलीतील कचोरे गावात रविवारी रात्री घडलेल्या घटनेत कोणीही जखमी झाले…

Read More

जेजुरी मंदीरात ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला

[ad_1] महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. भाविकांसाठी आजपासून ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट कडून घेण्यात आला आहे. या साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या पुढे मंदिरात दर्शनासाठी पाश्चात्य कपड्यांवर बंदी घालण्यात आली असून मंदिरात येण्यासाठी भारतीय कपडे परिधान करणे आवश्यक आहे.  ALSO READ: तुम्ही कधीही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही…फडणवीसांवर उद्धव ठाकरेंची…

Read More

अदानींचे खिसे भरण्यासाठी बजेट,उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला

[ad_1] महायुती सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प आज महाराष्ट्र विधानसभेत सादर करण्यात आला. अजित पवार यांनी एकूण 7 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्ष महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत आणि अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प “पूर्णपणे निरुपयोगी” असल्याचे म्हटले आणि महायुती…

Read More

दरवर्षी 3 ऑक्टोबरला मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्याची अजित पवारांची घोषणा

[ad_1] सध्या देशात हिंदी भाषेवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्र सरकारने दरवर्षी मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. या साठी 3 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल. अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे.  ALSO READ: Maharashtra Budget 16…

Read More

वानुआतुच्या पंतप्रधानांनी ललित मोदींचे पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले

[ad_1] आयपीएलचे माजी प्रशासक ललित मोदी यांना मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, वानुआतुच्या पंतप्रधानांनी ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ललित मोदींकडे वानुआतूचे नागरिकत्व आहे. ललित मोदी यांनी अलीकडेच भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला होता .भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की, 'ललित मोदी यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात त्यांचा भारतीय…

Read More
Back To Top