लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावर स्वार झालेल्या वराचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
[ad_1] काळ कधी कोणावर झड़प घालेल हे कोणीच सांगू शकत नाही. मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे . येथे लग्नातील आनंद काही क्षणातच शोकात बदलला जेव्हा वराला घोड्यावर बसताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ALSO READ: क्रिकेट खेळतांना शिक्षकाच्या गाडीची काच फुटली, ७२ विद्यार्थ्यांना केले निलंबित स्टेजसमोरच वराच्या मृत्यूचा व्हिडिओ…

