उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाई विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
वाई विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सातारा, दि.7 (जिमाका) : वाई मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व विकास कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. वाई मतदार संघातील विकास कामे तातडीन सुरु करुन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद…