ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्मान निधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ
ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्मान निधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज : आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत शासकीय निर्णयानुसारची मासिक अर्थसहाय्यातील रु.9 हजार ची वाढ पुढील महिन्यापासून देण्यात येईल; हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन अभिनंदनीय असून सन्माननिधीची ही वाढीव रक्कम फरकासह मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार…