उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना
स्वातंत्र्य सैनिक,आजी- माजी सैनिक,विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी आदींना प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा पुणे,दि.२६/०१/२०२५- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पोलीस संचलन मैदान, पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.यावेळी स्वातंत्र्य सैनिक, आजी- माजी सैनिक,विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी आदींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या…