केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले छत्तीसगड,आसाम मध्यप्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले दि.१२ एप्रिलपासून छत्तीसगड ,मध्यप्रदेश,आसाम आणि राजस्थान दौऱ्यावर भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.७ – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या दि.१२ एप्रिल पासून छत्तीसगड,मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत.एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले एनडीए…