सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्चाधिकार समितीकडून 282.75 कोटी मंजूर – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीची लवकरच बैठक होऊन या पर्यटन आराखड्याला अंतिम मंजुरी मिळणार व त्यानंतर शासन निर्णय निघणार उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा मुख्य सचिव सुजाता सौनिक व अन्य सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मांडलेल्या संकल्पनांचे व सादरीकरण केलेल्या पर्यटन विकास आराखड्याचे विशेष कौतुक केले. तसेच हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक असेल…