पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पंढरपुर शहरामध्ये सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०८/२०२५- दि.१८/०८/२०२५ रोजी पहाटे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैध रित्या विक्री करण्यात येणार आहे.सध्या सदरची सुगंधीत तंबाखु ही पंढरपुर शहरातील वसीम निसार तांबोळी, रा. अकबर अलीनगर यांचे घरी आहे .या मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली…
