स्वेरीमध्ये विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा
स्वेरीमध्ये विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ ऑगस्ट २०२५- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विभाजन विभिषिका स्मृतिदिन साजरा करण्यात आला. विश्वविद्यालय अनुदान आयोग शिक्षा मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या सूचनेनुसार देशाच्या फाळणीच्या वेदनादायक आठवणींना उजाळा देवून फाळणीमधून मिळालेले धडे हे युवा पिढीपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने याचे आयोजन…
